🌛Good night status in Marathi//शुभ रात्री स्टेटस मराठीमध्ये for WhatsApp and Facebook🌛 1} ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे आहे.. त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेलफी काढा ... संपूर्ण जग तुमच्या सोबत असेल .... 🌷शुभ रात्री 🌷 2}नोकिया मोबाइल या गुणवत्तेमध्ये कोणतीच कमी नव्हती , परंतु तरीपण हे बाजारातून, नामशेष झाले, कारण त्यांनी वेळेनुसार बदल करून घेतला नाही. त्यामुळे माणसाला वेळेनुसार आपल्या व्यवसायात, कामात आणि स्वभावात बदल करत राहिले पाहिजे...! 🌸शुभ रात्री 🌸 3}यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर दोनच गोष्टी ठेवतात, स्मित हास्य व शांत बाला स्मित हास्य समस्या सोडवण्यासाठी व शांतता समस्यांपासून दूर राहण्यासाठी. 🌹शुभ रात्री🌹 4}ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा सी भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघुन समजले 🌺 शुभ रात्री 🌺 5}उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळे झोपतो पण कुणीच हा विचार करत नाही आपल्यामुळे आज ज्यांचे मन दुखावले गेले त्यांना झोप लागली का? 🌻 शुभ रात्री🌻 6}एखादी चांगली गोष्ट मुळीचे नाकारण्यापेक्षा कमी प्रमाणात करणे किंव...
WhatsApp status in Marathi, boys attitude status ,happy birthday status in Marathi, inspirational quotes in Marathi, Marathi WhatsApp and Facebook status , मराठी बॉइज अॅटीट्यूड स्टेटस, वाढदिवसाच्या शुभेच्छा, शुभ रात्री शुभेच्छा, शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मधून