मुख्य सामग्रीवर वगळा

Marriage anniversary in marathi status//लग्णाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा

marriage anniversary status// लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा 

लग्नाचा  वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी  खाली  HD images दिलेल्या आहे  जे वापरुन आपण  आपल्या मरजीचे  स्टेटस  तयार करू शकतात .

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी खास स्टेटस WhatsApp, Facebook साठी 



 1)एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले..

आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले..

लग्नाच्या वाढदिवसाच्या 

🌷हार्दिक शुभेच्छा🌷



2)हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,

लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,

आनंदाने नांदो संसार तुमचा,

लग्नाच्या वाढदिवसाच्या 

🌸हार्दिक शुभेच्छा🌸



3)कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,

लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,

पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…

लग्नाच्या वाढदिवसाच्या 

🌹हार्दिक शुभेच्छा🌹



4)तुमच्या प्रेमला अजुन पालवी फुटू दे,

यश तुम्हाला भर भरून मिळू दे,

लग्नाच्या वाढदिवसाच्या

तुम्हाला 

🌺हार्दिक शुभेच्छा🌺



5)सुख दु:खात मजबूत राहिली

एकमेकांची आपसातील आपुलकी

माया ममता नेहमीच वाढत राहिली

अशीच क्षणाक्षणाला

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो

लग्नाचा आज वाढदिवस तुमचा

सुखाचा आणि आनंदाचा जावो.

🌻हार्दिक शुभेच्छा 🌻



6)आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण … लग्नाच्या वाढदिवसाच्या 

🌼हार्दिक शुभेच्छा🌼


7)नाती जन्मोजन्मची परमेश्वरानी ठरवलेली दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली ...लग्नाच्या वाढदिवसाच्या 

🍀हार्दिक शुभेच्छा🍀


8)एक यशस्वी विवाह म्हणजे नेहमी त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे. 

🍁हार्दिक शुभेच्छा 🍁


9)प्रेम आहे, जेथे जीवन आहे. 

लग्नाच्या वाढदिवसाच्या 

🍂हार्दिक शुभेच्छा🍂



10)दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे. 

लग्नाच्या वाढदिवसाच्या 

🍁हार्दिक शुभेच्छा🍁


टिप्पण्या