🌛Good night status in Marathi//शुभ रात्री स्टेटस मराठीमध्ये for WhatsApp and Facebook🌛
1} ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे आहे.. त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेलफी काढा ... संपूर्ण जग तुमच्या सोबत असेल ....
🌷शुभ रात्री 🌷
2}नोकिया मोबाइल या गुणवत्तेमध्ये कोणतीच कमी नव्हती , परंतु तरीपण हे बाजारातून, नामशेष झाले, कारण त्यांनी वेळेनुसार बदल करून घेतला नाही. त्यामुळे माणसाला वेळेनुसार आपल्या व्यवसायात, कामात आणि स्वभावात बदल करत राहिले पाहिजे...!
🌸शुभ रात्री 🌸
3}यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर दोनच गोष्टी ठेवतात, स्मित हास्य व शांत बाला स्मित हास्य समस्या सोडवण्यासाठी व शांतता समस्यांपासून दूर राहण्यासाठी.
🌹शुभ रात्री🌹
4}ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा सी भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघुन समजले
🌺 शुभ रात्री 🌺
5}उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळे झोपतो पण कुणीच हा विचार करत नाही आपल्यामुळे आज ज्यांचे मन दुखावले गेले त्यांना झोप लागली का?
🌻 शुभ रात्री🌻
6}एखादी चांगली गोष्ट मुळीचे नाकारण्यापेक्षा कमी प्रमाणात करणे किंवा सावकाशीने करणे अधिक श्रेयस्कर असते
🌼शुभ रात्री🌼
7}आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत
🍀 शुभ रात्री🍀
8}आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करीत बसू नका कारण काळ अनंत आहे वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाकत राहा सतत कर्तव्य करत राहा आज ना उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल
🍁 शुभरात्री🍁
9}गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्या लोकांना कधीच कोणत्या गोष्टीचा आनंद मनमुराद पाणी लुटता येत नाही 🍂शुभ रात्री🍂
10}माणूस 20 ते 25 लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो
🌷शुभ रात्री🌷.
11}झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो पण तो झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः हजर राहून जातो त्यामुळे एकत्र राहा
🌸शुभ रात्री🌸
12}मातीने एकी केली तर वीट बनते विटेने एकी केली तर भिंत बनते आणि जर एकी भिंतीने केली तर घर बनते या निर्जीव वस्तू जर एक होऊ शकतात आपण तर माणस आहोत नाही का विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केला पाहिजे
🌹शुभ रात्री🌹
13}समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून त्यांत कारणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुसऱ्यांचा हिसकावून खाणार्यांच पोट कधी भरत नाही
🌺शुभ रात्री 🌺
14}जगाच्या रंगभूमीवर सेवा करा की तुमची भूमिका संपल्यावर देखील टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे
🌻शुभ रात्री🌻
15}उष्ण काळ होता होता काळरात्र झाली चला आपण झोपू आता फार रात्र झाली
🌼शुभ रात्री🌼
16}माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि रूदयात गरिबीची जाण असली की बाकीच्या गोष्टी आपोआप घडत जातात
🍀शुभ रात्री🍀
17}संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्याकडे असली की तो यशस्वी होतोच परमेश्वराला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत अडचणींना हे सांगा किती परमेश्वर किती मोठा आहे
🍁शुभ रात्री🍁
18}पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं मरतानाही सुगंध देणे यातच सारे आयुष्य असतं असा आयुष्य जगणं म्हणजे आयुष्याचं सोनं असतं पण या आयुष्यात तुम्हालाच नाही मिळाली तर आयुष्य सोन्याहुन देखील पिवळा असत
🍂शुभ रात्री🍂
19}आपण स्वतःला कधीच मिठीत घेऊ शकत नाही
कधी स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकत नाही
एकमेकांसाठी जगण्याची याला जीवन म्हणतात म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वतः पेक्षा अधिक प्रेम करतात
🌻शुभ रात्री🌻
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubt ,please let me know