*Lord Vardhaman Mahavir status in Marathi//वर्धमान महावीर स्टेटस //Quotes of vardhaman Mahavir *
वर्धमान जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्यासाठी खास स्टेटस घेऊन आलेलो आहोत, अनंत त्रयोदशी च्या निमित्ताने सर्व परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी, व जे व्यक्ति आपल्यापासून दूर असतात त्यांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आपल्यासाठी स्टेटस घेऊन आलो आहोत.
1}आत्म विश्वास हे संरक्षणाचे साधन आहे.🚩
2}अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पहीजे.🚩
3}क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावा.🚩
4}जग तुमच्या मनात शांती नसेल तर तिचा बाहेर शोध घेण्यात काय अर्थ.🚩
5}जिभेचे मौन हे मौन नाही. मनाला मौनाची दीक्षा दिली पाहिजे.🚩
6}जो शक्तीशील असूनही क्षमा करतो,
आणि द्लिद्री असूनही दान करतो,
असे पुरुष स्वर्गाच्याही वर राहत असतात.🚩
7}ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनौ शकतो.🚩
8}ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देव देखील नमस्कार करतो.🚩
9}दया अशी भाष्या आहे की ती बहिर्यालाही एकायला येते
आणि मुक्याला देखील समजू शकते.🚩
10}दुष्टयच्या संगतीने सदाचार लोप पावतो.🚩
11}नम्रता म्हणजे ज्ञांनाचा मापदंड आहे.🚩
12}नेहमी सावधान राहून प्रयत्नशील असावे.🚩
13}पारमात्म्याची शक्ति अमर्याद आहे,
त्यांच्या मानाने आपली श्रद्धा अत्यंत अल्प असते.🚩
14}परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे.🚩
15}परिश्रम हे जीवनाच्या सफल्याचे रहस्य आहे.🚩
16}बुद्धिमंतानी इतरांचा तिरस्कार करू नये.🚩
17}भीतीने घाबरून जावू नये ,
भयभीत मनुष्याजवळ भये शीघ्रतेने येत असतात.🚩
18}मनुष्य प्रयत्न वडाने सर्व काही करू शकतो.🚩
19}शांतीने रागाला, नम्रतेने
अभिमानाला, सरलतेने मायेला तसेच
समाधानाने लोभीपणाला जिंकले पाहिजे.🚩
20}सेवधर्म हा इतका कठीण आहे.
की योगी लोक देखील तेथ पर्यंत पोहचू शकत नाही.🙏
🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubt ,please let me know