* Shree Ram status Marathi//जय श्री राम स्टेटस*
dawnload image free
श्री राम स्टेटस मराठीमध्ये, 35➕ WhatsApp and Facebook status of shree Ram
1}अंतकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे
🌷 जय श्री राम 🌷
2}अतिथी देवो भव
🌸 जय श्री राम 🌸
3}अनुभवासारखा दूसरा गुरु नाही
🌹जय श्री राम🌹
4}अनेक गोष्टीवर प्रेम करा मग तुम्हाला परमेश्वर समजेल
🌺 जय श्री राम🌺
5}अन्न म्हणजे देव आहे , म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करू नका
🌻जय श्री राम🌻
6}अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधीही क्षमा करत नाही
🌼जय श्री राम🌼
7}अभ्यासमुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते.
🍀जय श्री राम🍀
8}आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञांनापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि
आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.
🍁जय श्री राम🍁
9}आनंदी मन, सुदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा ह्या तीनही गोष्टी लाभण म्हणजे अमृत मिळण .
🍂 जय श्री राम🍂
10}कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा ; भक्ति म्हणजे सेवाभाव.
🌷 जय श्री राम🌷
11}चारित्र्याचा विकास घडविते तेच खरे शिक्षण .
🌸जय श्री राम🌸
12}जशे प्रकाशच्या सहाय्या शिवाय वास्तु दिसत नाही, तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही.
🌹जय श्री राम🌹
13}जितके निरीक्षण सूक्ष्म तितके समजूत अधिक म्हणून जास्त सखोल आणि अचूक विचार करा.
🌺जय श्री राम🌺
14}जेथे आळशी आरामात आहे तेथे आळशी राम नाही .
🌹जय श्री राम🌹
15}जो दुसर्यांना देतो त्याला देव देतो.
🍁जय श्री राम🍁
16}ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाया आहे.
🍂 जय श्री राम🍂
17}ज्ञानात मिळते तेवढे परम सुख अन्य कशातच नाही.
🌷जय श्री राम🌷
18}ज्याचं मन सदा धर्मरत राहत , त्याला देवदेखील नमस्कार करतो .
🌸जय श्री राम🌸
19}ज्याच्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव !
🌹 जय श्री राम🌹
20}तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.
🍂 जय श्री राम🍂
22}तुलना करावी पण अवहेलना करू नये.
🍀 जय श्री राम🍀
23}थोरांचे सदगून घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धाजली !
🌸 जय श्री राम🌸
24}दुखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातपेक्षा अधिक उपयुक्त आहे . 🍀जय श्री राम🍀
25}देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा होय.
🌻जय श्री राम🌻
26}नम्रता माणसाचा खरा दागिना आहे.
🌼जय श्री राम🌼
27}परमात्म्याची शक्ति अमर्यादित आहे , त्याच्या मनाने आपली श्रद्धा अत्यंत अल्प असते.
🌼जय श्री राम🌼
28}परमेश्वर खर्या भावनेलाच सहाय्य करतो.
👌 जय श्री राम👌
29}फळाची अपेक्षा करून सत्कर्म कधीच करू नये .
👏 जय श्री राम👏
30}भक्ति ही अशक्याला शक्य करवून दाखवते , पण आशक्याला शक्य करण्यासाठी भक्ति करू नका.
परमेश्वर प्राप्तीसाठीच भक्ति करा.
👍 जय श्री राम👍
31}मनाचा लय झाल्यावर परमानंदचा अनुभव येतो व हे योगसाडणा केल्यावरच शक्य होते.
🙏 जय श्री राम🙏
32}महापुरुषांची चरित्रे आणि आत्मचरित्रे ज्यांच्याशी बोलतात त्यांना स्वतंत्र चरित्र प्राप्त होते.
🌹जय श्री राम🌹
33}विद्येवाचून मन नाही, विद्येवाचून द्रव्य नाही अन विद्येवचू मनुष्यपण ही नाही.
🙏जय श्री राम🙏
34}श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
🌺 जय श्री राम🌺
35}स्वार्थरहित आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
🍂जय श्री राम🍂
36}हे देवा, माला खूप खूप आव्हान दे व ती पेलण्यापेक्षा प्रचंड शक्ति दे!
🍁 जय श्री राम🍁
37}जर तुम्ही धर्म कराल, तर देवाकडून तुम्हाला मानव लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावच लागेल....
🙏जय श्री राम🙏
38}आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी 'रामाचा आचार ',कृष्णाचा विचार आणि हरीचं उच्चार फार गरजेचं आहे....
🙏 जय श्री राम🙏
39}जग प्रेमाने जिंकता येते शत्रुतवाने नाही .
🙏 जय श्री राम🙏
स्टेटस कसे वाटले, हे कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा,
स्टेटस वाचल्याबद्दल धन्यवाद .....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubt ,please let me know