साईबाबा स्टेटस मराठी मध्ये//Sai Baba status in Marathi 20 April special
आम्ही आपल्यासाठी साई बाबा स्टेटस व्हाट्सएप इंस्टाग्राम फेसबुक इत्यादी सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी घेऊन आलेलो आहोत.
1)अनंत कोटी ब्रम्हांडनायक, महाराजाधिराज योगिराज, परब्रम्ह श्री सच्चितानंद, सद्गुगुरू साईनाथ महाराज की जय.🙏🏻
2)उभ्या आयुष्यात एकच ध्यास असुदे,
हातात निशाणी श्रद्धा सबुरी ची असुदे आणि
काळजात माझा साईनाथ असुदे .
🙏🏻ओम साईनाथ🙏🏻
3)सकाळ हसरी असावी, साईंची मूर्ती नजरेसमोर दिसावी,
मुखी असावे साईं चे नाम, सोपे होई सगळे काम.
🙏🏻ओम साई राम🙏🏻
4)तुटणार नाही आहे नाती आपली,
प्रार्थना करीन साईबाबा कडे,
जपुन ठेवा आठवण आपल्या पुढच्या जन्माच्या भेटीसाठी, तुम्ही सुखी राहा ही विनंती आहे साईबाबा कडे कारण माझं जीवन असं तुमच्यासारख्या जिवलग माणसांसाठी.
🙏🏻Om Sai Ram🙏🏻
5)स्वर्गत जे सुख मिळणार नाही, ते तुझ्या चरणाशी आहे, कितीही मोठी समस्या असू दे, साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे.😯
👍🏻ओम साई राम👍🏻
6)हे साईबाबा मूर्ती तुमची पाहून हर्षले माझे मन घेता तुमचे दर्शन धन्य धन्य झाली माझे जीवन .🙏🏻
🙏🏻ओम साई राम🙏🏻
7)हर युग मे तेरी हुई है पूजा,
धुनी जली तेरी नाम की,
दिल आंगण मे कलिया खील गई,
शिर्डीवाले तेरे नाम की.
🙏🏻ओम साई राम🙏🏻
8)शोभून दिसते द्वारकामाई तिथे बसले होते सद्गुरू साई
चिंता सर्वांचे दूर करायला धावून येई भक्तांच्या ठाई.
🙏🏻ओम साई राम🙏🏻
9)साईबाबांचे सुंदर वाक्य
तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई नही ले सकता
अगर उसकी रेहमत हो तो तुझे वो भी मिल जायेगा जो कभी तेरा हो नही सकता.
🙏🏻ओम साई राम🙏🏻
10)वार तुझा गुरुवार साई भरला तुझा दरबार साई तुझा जय जय कार.👍🏻
11)एक आस एक विसावा साई तुझा चेहरा रोज दिसावा ज्या दिवशी तुझा चेहरा ना दिसावा तो दिवस जीवनात नसावा
🙏🏻ओम साई राम🙏🏻
12)भक्तीच्या वाटेवर शिर्डी गाव तुझे लागले
आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबेल
तुझ्या भक्तीचा झाला अशाच वाहू दे भक्तीच्या वाटेवर तुझा पाठिंबा असाच राहू दे.
🙏🏻ओम साई राम🙏🏻
13)साई बाबा तुमच्या नावाचा गजर साऱ्या जगात घुमतोय म्हणूनच काल जन्माला आलेला मुलगा सुद्धा ओम साई राम म्हणतोय.😯🙏🏻
14)अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज साक्षात सच्चिदानंद परब्रम्ह श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय.
🙏🏻ओम साई राम🙏🏻
15)प्रेम तर सगळेच करतात पण जीच्या कडून ममता मिळते दिला "आई" म्हणतात,
तेलाने तर सगळेच दिवे लावतात पण जो पाण्याने दिवा लावतो त्याला "साई" म्हणतात.🙏🏻🙏🏻
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubt ,please let me know