Happy birthday status in Marathi//वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये परिवारसाठी
Happy birthday status in Marathi for WhatsApp and Facebook Dawnload images for free use anywhere edit for your personal use, hope you like it, if you like it comment down below so I will become inspire to create more content regarding this topic
1}शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी, कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी🥰
2}तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेळू गगनाला भिडू दे, 🥳 तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे, वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
3}सुख समृद्धी समाधान दीर्घायुष्य आरोग्य तुला लाभो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!!
4}वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट,... पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट😉🥰
5}वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय यशस्वी व औक्षवंत हो वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
6}झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात..... आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा.... ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा.... इतकी प्रगती करा की काळही पाहत रहावा कर्तुत्वाच्या अग्नी बाणाने देयाची गं भेटून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
7}सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना
8}जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे आदर्श शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मनाचे तुरे
9}पार्ट्या करा खा प्या नाच-गाणी फटाके फोडा पण वाढदिवसाच्या या पावन समय मित्रांनाही वेळ द्या की थोडा वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
10}नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा या सुमारे वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
11}आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदराची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
12}आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
13}आज आपला वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावोआणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
14}नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
15}नवे क्षितिज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
16}सुख समृद्धी समाधान दीर्घायुष्य आरोग्य तुल लाभो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
17}तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेळू गगनाला भिडू दे तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे वाढदिवसाच्या शुभेच्छा देव तुम्हाला आशीर्वाद देवो तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा
18}दिवस आज आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
19}वाढदिवस हा एक नवीन प्रारंभ आहे एक नवीन सुरुवात आहे आणि नवीन नवीन प्रयत्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ आहे विश्वास आणि धैर्य सह पुढे चला आपण एक अतिशय खास व्यक्ती आहात आज तुम्ही तुमची सर्व दिवस आश्चर्यकारक जावो आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा
20}तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते ओली असो वा सुकी असो पार्टी तर ठरलेलीच असते मग कधी करायची पार्टी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
21}या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा
22}सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे
23}वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
24}माणसांच्या या गर्दित अनेक चेहरे भेटतात काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे मनात घर करणारी जी अनेक माणसं जपताना लाभली त्यातले तुम्ही म्हणून या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा
25}व्हावीस तू शतायूषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
26} मी खूप भाग्यवान आहे मला बहिण मिळाली माझ्या मनातील भावना समजणारी मला एक सोबती मिळाली प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस आजच्या दिवशी मला तु बहीण म्हणून मिळालीच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
27}नाती जपली प्रेम दिले या परिवारास पूर्ण केले पूर्ण होऊ तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा
28}उंबरठ्यावरचे माप ओलांडून वहिनी म्हणून घरात आली एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस मनातल्या गुजगोष्टी तुला सांगत गेले ननंद भावजय चे नाते मैत्रीचे झाले आज आला आहे एक खास दिवस माझ्या बहिणीचा खास असा वाढदिवस खूप खूप शुभेच्छा ची भेट तुला देते दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते
29}सागरासारखी अथांग माया भरली तुझ्या रूदयात कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस माझ्या भावनांना केवळ तू समजून घेतेस माझ्या जराशी दुःखाने तुझे डोळे भरून येतात अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू कधी कधी प्रसंगी खूप खंबीर ही वाटतेस मनात आत्मविश्वास तुझ्यामुळेच जागृत होतो तूच आम्हाला धीर देतेस तू नेहमी सुखात राहावी हीच सदीच्छा
30}लहानपणापासून एकत्र राहताना भातुकलीचा खेळ खेळताना एकत्र अभ्यास करताना आणि बागेत मौजमजा करताना किती वेळा भांडलो स्वप्नं पण तरीही मनातलं प्रेम माया अगदी लहानपणी जशी होती तशीच ती आजही आहे उलट काळाच्या ओघात ती अधिकाधिक दृढ होत गेली याचं सारं श्रेय खरतर तुला आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो
31} हळदीच्या पावलांनी घरात आले माहेर विसरून या घरची झाले दिनवे धाकटा भाऊ भेटला जो क्षणोक्षणी पाठिशी उभा ठाकला त्याच्या प्रेमाची परतफेड कशी करू कशी त्याची उतराई ठरू माझ्या आयुष्यात त्याला लाभो हीच प्रार्थना करते माझ्या कृतज्ञतेची अंजली त्याच्या पायी वाहते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
32} या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubt ,please let me know