Good morning status in Marathi//शुभ सकाळ मराठी स्टेटस शुभेच्छा //WhatsApp Good morning wishes//Good morning greetings in Marathi//110 पेक्षा जास्त शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
🌄Good morning wishes in Marathi//🌄
शुभ सकाळ मराठी शुभेच्छा .
आम्ही आपल्यासाठी शुभ सकाळ शुभेच्छा घेऊन आलो आहोत. शुभ सकाळ wishes, quotes, images, status याने आपल्या दिवसाची सुरवात सुगम आणि चांगली होवो अशी इच्छा मनाशी बाळगतो .
दिवसाची सुरवात चांगल्या शब्दांनी झाल्यास मनाला अगदी प्रसनता होते, म्हणून आम्ही आपल्यासाठी गुड मॉर्निंग images, status, wishes, in Marathi मध्ये घेऊन आलो आहोत.आपल्या मित्रांना देखील शुभ प्रभात करून त्यांचा देखील दिवस सुगम करणे आपले कर्तव्य आहे.Good morning status, quotes, images, video, message in Marathi ने त्यांना शुभेच्छा द्या, आणि तुम्हाला देखील सुभप्रभात, तुमचा दिवस चांगला जावो अशी देवच्या चरणी प्रार्थना.
🌻110 शुभ सकाळ स्टेटस मराठी // Good morning wishes🌻
1} गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षण आहे,
म्हणूनच जो थांबला तो संपला.
🌷शुभ सकाळ 🌷
2} !!हे ईश्वरा !!
सर्वांना चांगली बुद्धी दे , आरोग्य दे .
सर्वांना सुखात, आनंदात,ऐश्वर्यात ठेव .
सर्वांच भल कर, कल्याण कर , रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे .
🌻सुभ सकाळ 🌻
3} सकाळी सकाळी आठवण
त्याचीच येते जी माणस
आपल्यापासून दूर असून देखील
आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतात ..!
🌸शुभ सकाळ 🌸
4} क्षेत्र कोणतेही असो
आयुष्यात कष्टला पर्याय नाही.
व कष्ट प्रामाणिक असेल
तर यशाला पर्याय नाही .
🌷शुभ सकाळ 🌷
5} जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असाव
आणि जिंकण वडिलांच्या कर्तव्यापोटी.
🌷 शुभ सकाळ 🌷
6} असे हृदय करा की ,
त्याला तडा जाणार नये..
असे हास्य तयार की ,
हृदयाला त्रास होणार नाही.
असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही,
आणि अशी मैत्री करा की त्याचा शेवट कधी होणार नाही..
🌸 शुभ सकाळ 🌸
असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही,
आणि अशी मैत्री करा की त्याचा शेवट कधी होणार नाही..
🌸 शुभ सकाळ 🌸
7} जीवन बासरी सारखे असते
त्यात दुख रूपी कितीही च्छिद्र असली
तरी ज्याला वाजवता आली
त्याला जीवन जागता आले .
🌸शुभ सकाळ 🌸
8} प्रयत्न करा की कोणी
आपल्यावर रुसू नये
जीवलगाची सोबत कधी सुटू नये
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे
असे निभवा की त्याचे बंधन
आयुष्यभर तुटू नये.
🌷शुभ सकाळ 🌷
9} दुरावा कोणताही नात संपवत नाही ,
आणि जवळीक कोणतही नात
घट्ट करत नाही..
तर नात्याची घेतलेली काळजी
आणि केलेला सन्मान यामुळे नात
अधिक मजबूत होत
आणि टिकत देखील..
🍂 शुभ सकाळ🍂
10} कोणीतरी माला विचारलं राग म्हणजे काय ?
मी हसत उत्तर दिल राग म्हणजे दुसर्याची चूक असताना स्वताला त्रास करून घेणे!
🌷 शुभ सकाळ 🌸
11} 👋 सुप्रभात 🌞
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा !!!
कारण एक जुनी म्हण आहे "जे लोक नेहमी फुले वाटतात,
त्यांच्या हातानाही नेहमी सुगंध दरवळत राहतो.
12} दिवसभरचे प्रामाणिक कष्ट
आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर
सुखाचे दोन घास
हीच आपली संपत्ती..
🌷शुभ सकाळ 🌷
आपला दिवस आनंदी जातो ..
13} भावना हृदयात ठेऊन
जाण्यापेक्षा त्या व्यक्त करण्यात माज आहे.
डोळ्यात तर अश्रु नेहमीच येतात
ते पुसून हसण्यात मजा आहे.
🌷शुभ सकाळ 🌷
14} सर्वांना हसवा,
पण कधी कुणावर हसू नका.
सर्वांच दुख वाटून घ्या,
पण कधी कुणाला दुखवू नका.
सर्वांच्या वाटेवर दीप लावा
पण कुणाचं हृदय जळू नका.
हीच जीवनाची रीत आहे,
जसे पेरल तसेच उगवेल.
🍁 शुभ सकाळ 🍁
15} मोगरा कितीही दूर असला तरी .
सुगंध हा येणारच तसेच आपली माणस,
कितीही दूर असली तरी ,
आठवण ही येणारच.
🍂शुभ सकाळ 🍂
16} हृदय हे जगतील सर्वात मोठे सुंदर मंदिर हसणार्या चेहर्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हसणार्या हृदयावर विश्वास ठेवा कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते.
🌹शुभ सकाळ 🌹
17} कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी आज चाललेली
जिवाची ओढतान म्हणजे
"आयुष्य "
🌸शुभ सकाळ 🌸
18} आपल्या सावली पासून
आपणच शिकाव
कधी लहान तर कधी
मोठ होऊन जागव
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नट मांनापासून जपावं ..
!! शुभ सकाळ !!
19} जगण्यासाठी तुम्ही एक व्यक्ति आहात .
पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही संपूर्ण जग आहात
हे कधीच विसरू नका..
!!शुभ सकाळ!!
20} किती दिवसांचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते.
मग जगावे ते हसून खेळून.
कारण या जगात उद्या काय होईल . ते कुणालाच माहीत नसते.
!!सुप्रभात!!
21} समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाही
प्रयत्नांशीवाय यश मिळत नाही .
🍁शुभ सकाळ 🍁
22} देव हा मानसच्या मनात जेवढा असतो त्याहीपेक्षा मानसच्या कर्मात असतो.
आपल्या चांगल्या कर्मात ला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते .
तो सर्वनादिसत असतो म्हणून मंदिरातला देव टळला तरी चालेल पण करमतला देव कधीही टाळू नका
🍁 शुभ सकाळ 🍁
23} गर्व करून नाते तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा
कारण वेळ आल्यावर , पैसा नाही तर माणसाचं साथ देतात.
🍂 शुभ सकाळ 🍂
24} प्रत्येक कलाकार आपण तयार केलल्या कलेला स्वतचे नाव देतो..!!!
पण आईसारख्या कलाकार संपूर्ण जगत नाही,
जी बाळाला स्वत जन्म देऊनही वडिलांचे नाव देते ...!!!
आई
🌸 शुभ सकाळ 🌸
25} आपली संगत आपले भविष्य घडवते
तांदूळ जर कुंकू सोबत मिक्स झाले तर ते देवाच्या चरणी पोहचतात.
पण जर डाळी सोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते
आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे आहे
🌷 सुप्रभात 🌷
26} आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा
आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे !
आणि आयुष्यातील सगळ्यात मोठ यश !
आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे !!
🌷 शुभ सकाळ🌷
आपला दिवस आनंदात जावो
27} हळवी असतात मने
जी शब्दांनी मोडली जातात..!! इतर आणि तुमचे अन शब्द असतात जादूगर
ज्यांनी माणसे जोडली जातात..!!
मोत्यांना तर सवय असती विखुरण्याची
पण धाग्याला सवय असते सर्वांनी एकत्र बांधून ठेवण्याची...!!
!! शुभ सकाळ!!
28} आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरतो मित्रांसाठी जे चांगली केले ते आणि तुमच्यासाठी जे वाईट केले ते.
🌷शुभ सकाळ 🌷
29}फुला प्रमाणे दरवळत रहा तारण प्रमाणे चमकत रहा नशिबानी मिळालेले जीवनात हसत आणि हसवत राहा.
🌸शुभ सकाळ🌸
30}जीवनाच्या प्रवासात साथ देणारी माणसं प्रेमळ व जिवलग असली की रस्ता कसाही असो प्रवास सुखकारक होतो...
🌹गुड मॉर्निंग🌹
31}चांगल्या मैत्रीला वचन आणि अटी ची गरज नसते फक्त दोन माणसं हवी असतात एक निभावू शकेल आणि दुसरा त्याला समजू शकेल.
🌺शुभ सकाळ🌺
32}किनारयाची कींमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागतं पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिराव लागतं आणि नात्यांचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात रहावं लागतं.
🌻सुप्रभात🌻
33}नात्यांचा स्वाद अमृताप्रमाणे असतो थेंब भर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखे असते कितीही प्रयत्न केले तरी वेगळे होणे शक्य नसते
आपला दिवस मजेत जाऊ .
🌼शुभ सकाळ🌼
34}एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाहीत मात्र एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
🍀शुभ सकाळ🍀
35}कोकिळेच्या मंजुळ सुरांनी फुलांच्या हळुवार सुगंधाने आणि सूर्याच्या कोमल किरणांनी सोन्यासारख्या माणसांना.
🍁शुभ सकाळ🍁
36}संकटं तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत असतात .
🍂शुभ सकाळ🍂
37}समाधान ही अंतकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.
🌷शुभ सकाळ🌷
38}नाते कोणतेही असू द्या फक्त ते हात आणि डोळ्यात सारखे असले पाहिजे कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात.
🌹 शुभ सकाळ.🌹
39}जिवाला स्पर्श करणारे सुविचार वेळ तब्बेत आणि नाती या तीन गोष्टी आहेत की त्यांना किंमतीचे लेबल नसते पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते.
🌸शुभ सकाळ🌸
40}शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात.
🌺 शुभ सकाळ🌺
41}निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाही म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा नाती कधीच तुटणार नाही.
🌻 शुभ प्रभात🌻
42}उगवेल हा सूर्य तुमच्या मनीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अशी सुंदर सकाळ तुमच्या जीवनात रोज यावी सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
🌼शुभ सकाळ🌼
43}आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.
🍀शुभ सकाळ🍀
44}जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं सायंस म्हणते पण जिभेनी झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असा अनुभव म्हणतो.
🍁शुभ सकाळ🍁
45}आयुष्यात खूपदा बुद्धी जिंकते हृदय हर्त पण बुद्धी जिंकुनही हरलो ती असते आणि रुदय हरून देखील जिंकलेलं असतं.
🍂शुभ सकाळ🍂
46}वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्या लोकांचे मोल कधीच विसरू नका.
🌹शुभ सकाळ🌹
47}मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाची मैदान सोडू नका.
🍂शुभ सकाळ🍂
48}जीवनातल्या प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत सामोरे जा कारण रोज पडलेल्या उन्हाने समुद्र काही आटत नाही.
🌹शुभ सकाळ🌹
49}माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखादेवेळेस साथ देणार नाही पण माणुसकी प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही.
🌷 शुभ सकाळ🌷
50}गीतेत कु श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागवला लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावाच लागेल.
🌸शुभ सकाळ🌸
51}शब्दांना भावरूप देते तेच खरे पत्र ना त्यांना जोडून ठेवते तेच खरे गोत्र नजरे पल्याड पाहू शकतात तेच खरे नेत्र दूर असुनही दुरावत नाही तेच खरे मित्र.
🌻शुभ सकाळ🌻
52}संधी आणि सूर्योदय दोन्ही एकच साम्य आहेत उशिरा जागे होणाऱ्या च्या नशिबी दोन्ही नसतात.
🌺शुभ सकाळ🌺
53}रात्र ओसरली दिवस उजाडला तुम्हाला पाहून सूर्य सुधा चमकला चीलमिल किरणांनी झाडे झळकली सुप्रभात
बोलायला सुंदर सकाळ उगवली.
☕शुभ सकाळ☕
54}प्रत्येक फूल देवघरात वाहिलं जात नाही तसेच प्रत्येक नातही मनात जपलं जात नाही मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी तशी मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी जसे तुम्ही.
🍀शुभ सकाळ🍀
55}जर विश्वास देवावर असेल तर जे नशिबात लिहिलंय ते नक्कीच मिळेल पण विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवा आहे.
🌼शुभ सकाळ🌼
56}समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
🍂शुभ सकाळ🍂
57}आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा.
🌷 सुप्रभात🌷
58}अंगणात तुळस आणी शिखरावर कळस हिच आहे महाराष्ट्राची ओळख कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर हिच आहे सौभाग्याची ओळख .
🍁सुप्रभात🍁
59}काही लोकांची सातच भारी असते मग ते प्रेम असो की मैत्री.
🌷शुभ सकाळ🌷
60}माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडत.
🌸शुभ सकाळ🌷
61}जे साधं सोपं असतं ते छान असतं मग ते जगणं असं वागणं.
🍁शुभ सकाळ🌸
62}आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मुलाची आहे फक्त तिची किंमत हि वेळ आल्यावरच कळते.
🌹शुभ सकाळ🍀
63}जो माणूस आयुष्यभर समाधानाने जगला तो खरा श्रीमंत माणूस.
🌸शुभ सकाळ🌸
64}सुख ही मानसीक सवय आहे ती लावून घेणे आपल्याच हातात आहे तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी व्हाल.
☕शुभ सकाळ ☕
65}सागराचे पाणी कधी आटणार नाही म्हणायची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म घेतले तरी तुमचे आमचे नाते कधी तुटणार नाही.
🌹शुभ सकाळ🌹
66}वाटेवरून चालताना वाटते सारखच वागावं लागतो आपण किती सरळ असलो तरी वळण आलं तर वळावच लागतं.
🍀सुप्रभात🍀
67}माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार
आणि कर्मानेही होते.
🌼शुभ सकाळ🌼
68}नात्यात माणसं जरी वेगवेगळी असली तरी त्यांच्या मधील विश्वासाचे घट्ट बंद महत्त्वाचे असतात.
🌻शुभ सकाळ🌻
69}उगवलेला हा दिवस आपल्याला आनंदात मग उत्साहवर्धक आणि उत्तम आरोग्य दायक लाभो .
🍀शुभ सकाळ🍀
70}मला हे माहित नाही की तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे पण माझ्या जीवनात तुम्ही खूप महत्त्वाचे आहात म्हणत दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवणीने.
🍂शुभ सकाळ🍂
71}कोण म्हणतं माणसाची सही आणि स्वभाव बदलत नाही बोटाला जखम झाली तर सही बदलते आणि म्हणाला जखम झाली की स्वभाव.
🌹सुप्रभात🌷
72}आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.
🌸सुप्रभात🌸
73}अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते उन्हात चालताना सावलीची गरज असते जीवन जगत असताना खरंच चांगल्या माणसांची गरज असते.
🌻शुभ सकाळ🌻
74}नात्या मध्ये दिलं घेतलं पाहिजे असं कधीच नसतं तर कधीकधी आपले आपुलकीचे दोन शब्द समोरच्याला सगळ्यात मोठा आनंद देत असतात गोड सकाळच्या गोड शुभेच्छा सर्वात आधी माझ्याकडून..
🌺सुप्रभात🌺
75}आजचा दिवस कठीण आहे उद्याचा त्याहीपेक्षा कष्टप्रद असेल पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्या प्रयत्नांना यश
येणार असेल.
🌹शुभ सकाळ🌹
76}माणूस सर्वकाही कॉपी करू शकतो पण नशीब नाही नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.
🍁शुभ सकाळ🍁
77}नेहमी आपले विचार मोठी ठेवा कारण या जगात दृष्टीवर इलाज आहे परंतु दृष्टिकोनावर अजून तरी कोणताही इलाज नाही.
🍀शुभ सकाळ🍀
78}कुणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवानुसार माणसाची पार करा चांगली माणसं दूर होणार नाही.
🌸शुभ सकाळ🌸
79}आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोली मी बेस्ट एक्टर लाच देतो.
☕शुभ सकाळ☕
80}माणूस इतर गोष्टीत कितीही खर्च असला तरी चालेल पण तो माणुसकी मध्ये पक्का असला पाहिजे पद महत्त्वाचे नसते आपल्या विचारांची गुणवत्ता महत्त्वाची असते.
☕शुभ सकाळ☕
81}एका हृदयाने दुसऱ्या हृदयाकडे काय मागावं आयुष्यभराची साथ आणि आभाळाएवढं प्रेम वागावं.
🌷शुभ सकाळ🌷
82}जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभवती असतो फक्त त्याला शोधता आला पाहिजे.
🌼 शुभ सकाळ🌼
83}जीवन हे हार्मोनियम सारखे असते सुखाच्या पट्ट्या पांढऱ्या दुःखाच्या पट्ट्या काळ्या गंमत म्हणजे दोन्ही एकत्र वाजल्याशिवाय सुरेल जीवन संगीत निर्माणच होत नाही.
🌻शुभ सकाळ🌻
84}आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं असतं पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं असतो.
🌺शुभ सकाळ🌺
85}एखाद्या सोबत हसता हसता तितक्याच हक्काने रुसता आल पाहिजे समोरच्याच्या डोळ्यातील पाणी अलगद टिपायला आले पाहिजे नात्यांमध्ये मान अपमान कधीच नसतो फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आले पाहिजे.
🍂शुभ सकाळ🍂
86}ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो म्हणजेच आनंद.
🍁 शुभ सकाळ🍁
87}आयुष्यात त्याच गोष्टी करायचे तुम्हाला आवडतील लोकांचा विचार करत बसला तर आयुष्य असच निघून जाईल .
🍀भ सकाळ🍀
88}अशा माणसाला कधी गमावू नका ज्याच्या मनात तुमच्याविषयी आदर काळजी आणि प्रेम असेल लपवणारे बसणारे खूप असतात गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे खूप कमी असतात.
🍀 सुप्रभात🍀
89}सुखासाठी जी काही कराल तर आनंद मिळेलच असे नाही परंतु आनंदाने जे काही कराल तर नक्की मिळेल.
🌹 शुभ सकाळ🌹
90}दगडा देव दिसतो गाईड माता दिसते कावळ्या तर सगळे पूर्वज दिसतात पण माणसातच माणूस का दिसत नाही ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न व्हावा लागेल.
🌷शुभ सकाळ🌷
91}उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि महादेव तुम्हाला सदैव सुखात ठेवो.
🌸शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ🌸
92}किती दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत जगावं कारण एक छोटीशी स्माईल खूप काही करण्याचं बळ देते .
🍁शुभ सकाळ🍁
93}माझी माणसं हीच माझी संपत्ती लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो अरे पैसा तर व्यवहारासाठी लागतो जगण्यासाठी लागतात नाही ची माणसं.
🍂शुभ सकाळ🍂
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubt ,please let me know