💣 Attitude status in Marathi//एटीट्यूड स्टेटस मराठी// भाईगिरी status मराठीमध्ये 💣
👍 स्टेटस हा अॅटीट्यूडचा पण असतो त्यामुके 35+ अॅटीट्यूड स्टेटस तुमच्यासाठी.....👍
1}लक्षात ठेवा जितकी इज्जत देता येते त्याच्या दुप्पट काढता पण येते.👍
2}बिनधास्त माझी बदनामी करा मला नाव ठेवा मला वाईट म्हणा फक्त तुम्ही चांगले असाल तरच..
3}कामाशिवाय आठवण आली तरच संपर्क साधा.
4}आपली ओळख अशी आहे की मनाने भोळा आणि नियत साफ पण जर डोकं सटकलं तर सगळ्यांचा बाप...
5}त्या लोकांना डोक्यावर घेऊन कधीच मिरवू नका ज्यांची लायकी आपल्या पायथ्याला पण बसण्याची नसते.
6}जी लोकं आम्हाला फोन मध्ये ब्लॉक करतात आम्ही त्यांना आयुष्यातून ब्लॉक करतो ते पण कायमचं.
7}भिडायची लायकी नसेल तर लढाईची खाज पण ठेवू नका.
8}शेठ तुमचं तरी डोकं खराब आहे मी तर माणूसच खराब आहे.
9}हद्दीत राहायचे नाही तर आपण जिद्दीत उतरल्यावर भल्याभल्यांना रद्दीच्या भावात विकत असतो.
10}गर्दीत उभा राहून माज करू नका कोणाला पण जमतो खरी हिंत तर त्यांच्यात असते जो पूर्ण गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.
11}कर्मा गेला ते लावत ज्यांनी माझं वाईट केलं त्यांना आपण बरबादच करून सोडणार.
12}ना कोणाच्या अभावामुळे जगतो ना कोणाच्या प्रभावामुळे जगतो अरे जिंदगी आमची आहे बस आम्ही आमच्या रुबाबात जगतो.
13}काही लोकांना माझी जरा जास्तच माहिती असते बहुतेक कामधंदे सोडून माझाच अभ्यास करतात.
14}आयुष्यात कोणाला नाव ठेवता नाही पहावं की आपण किती पाण्यात आहोत.
15}लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून..
16}बरं झालं की लोक बोलायचे बंद झाले जे आधी कामापुरतेच बोलत होते.
17}वेळ येऊ दे रे फक्त उत्तर ही देणार आणि हिशोब ही करणार.
18}का जळतात याचा विचार मी नाही करत लोक अजून कसे जळतील याचा मी विचार करतो.
19}सगळ्यांना चांगलं समजायचं सोडून द्या लोक बाहेरून दिसतात असे आतून नसतात.
20}कोणत्याच गोष्टीचा माज नसावा कारण वेळ प्रत्येकाला संधी देते.
21}कोणतेही क्षेत्र असू द्या आपण नेहमी Top क्लास राहणार समजलं का केळ्या.....
22}तुम्ही सरड्याला रंग बदलताना बघितलं असेल आम्ही तर माणसांना रंग बदलताना बघितली आहे.
23}जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या मागे राहील पण कोणाच्या पुढे पुढे करणार नाही.
24}सवय नाहीये मला पाठीमागून बोलण्याची दोन शब्द जास्त बोलेल पण तोंडावर बोलेल.
25}सगळ्यांसाठी एकच नियम Give Respect, Take Respect....
26}मला वाईट समजणारे यांनी स्वतःचा किती चांगले आहेत याचा विचार केला तर बरं होईल ...
27}ती मोजकीच माणसं जोडतो कारण शंभर कुत्रे पाळण्यापेक्षा पाच सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच.
28}कधी कुणाला कमी समजू नका दिवस प्रत्येकांचे असतात काही नी गाजवलेले असतात काही गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात.
29}एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्तीपासून दूर राहिलेलं बरं..
30}उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिमालयाची माझ्या कळत नाही तसेच गरिबी अनुभवल्याशिवाय श्रीमंती कशी कळणार?
31}आवडत्या व्यक्तीला आपल्या इगो साठी सोडण्यापेक्षा आवडते व्यक्ती साठी इगो सोडणे केव्हा पण चांगले..
32}आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो जे त्या काळजी साठी पात्र आहेत कारण प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही.
33}असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस मिळू दे ना डोळ्याला डोळा....
34}अग ऐक ना पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे.
35}हे ईश्वरा सर्वांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासुन कर...
36}सोडून जायचं असेल तर बिंदास जा पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही.
37}सुंदर चरित्र आणि कर्तुत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही ते फक्त स्वतः निर्माण करावे लागते.
38}हे देवा माझा तिरस्कार करणारे लोकांनी दीर्घायुष्य लाभु दे आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे
माझ्याशी नडेल तो नरकात सडेल.
39}मला फरक नाही पडत लहान-मोठा गरीब-श्रीमंत जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी🙏🏻
40}कोणाची गरज केव्हा लागेल सांगता येत नाही पण कोणावाचुन कोणाचं काही आडत नाही हे पण जगजाहीर सत्य आहे
41}व्यक्तिमत्व अस घडवा की कुणी आपल्यामागे वाईट बोलल तरी ऐकणार्याला ते खोट वाटावं .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubt ,please let me know